लोकल न्यूज़

वरुड गावचे उपसरपंच माननीय सदाशिव माने यांच्यासह भाजपमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश

वरुड गावचे उपसरपंच माननीय सदाशिव माने यांचा भाजपमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश गावचा भूतो न भविष्य असा आज पक्षप्रवेश अंकुश भाऊंनी केले स्वागत

  1. वरुड गावचे उपसरपंच माननीय सदाशिव माने यांचा भाजपमध्ये मोठ्या संख्येने पक्षप्रवेश गावचा भूतो न भविष्य असा आज पक्षप्रवेश अंकुश भाऊंच्या माध्यमातून जया भाऊंच्या माध्यमातून
    oplus_0
    oplus_2

    श्री सदाशिव माने, उपसरपंच तसेच से ट्रीज समन्वयक चैतन्य जोशी,मोहन माळी, दीपक शेठ माने,आप्पासो जगदाळे, सुरेश शेठ जगदाळे, आप्पा फडतरे,गोरख चव्हाण, दादासो सूर्यवंशी, ऋषिकेश काटकर, दशरथ काटकर,प्रमोद काटकर,सागर माळी, संजय माळी, विलास माळी, अशोक माळी, जगन्नाथ जाधव, सतीश मदने, तुकाराम मदने, शुभम जाधव, महेश जाधव अनिल जाधव, संतोष माने, बाळू शंकर माळी,अमर काटकर, राजेंद्र भोसले, विक्रम भोसले, तुकाराम मदने, तसेच समस्त वरुड ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!