जनतेने आपल्या आरोग्यासाठी एक तरी झाड लावणे व ते झाड जगवने काळाची गरज. डॉ. एच.व्ही. देशमुख
ड्रीम फाउंडेशन असे उपक्रमात अग्रेसर असते

औंध = 01 जनतेने आपल्या आरोग्यासाठी एक तरी झाड लावणे व ते झाड जगवने काळाची गरज.
डॉ. एच.व्ही. देशमुख
प्रतिनिधी – महेश यादव
औंध = 01 आपले आरोग्य व्यवस्तीत राहावे याकरिता आपल्याला वृक्षारोपण हे केलेच पाहिजे आणि भविष्यात होणारे आरोग्यासाठी लागणारा ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळावान्या याकरिता माणसाने एक तरी झाड नक्कीच लावावे व तेच झाड जगावणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसे ते जगणे हे आपले प्रमुख कर्तव्य म्हणून पालन करावे.
यासाठीच ड्रीम फाउंडेशन हा असे उपक्रम वारंवार करीत असतात तसेच डॉक्टर एच व्ही देशमुख या कार्यक्रम वेळी बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने राजा भगवंतराव महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी भरपूर कष्ट घेतले.
यावेळी उपस्थित ड्रीम फाउंडेशन अध्यक्ष एचव्ही देशमुख सर,सचिव सौ शोभाताई हनुमान देशमुख,तसेच चेअरमन डॉक्टर रुस्तम तांबोळी सर (पर्यावरण समिती) प्राध्यापक राजेंद्र निकम, शिक्षण मंडळ सचिव श्री संजय निकम सर, प्राध्यापक दिलीप देशमुख,
नाभिक महामंडळ सातारा जिल्हाध्यक्ष श्री संतोष साळुंखे,
भटके विमुक्त न्याय समिती सदस्य श्री रमेश यादव तसेच प्राध्यापक श्री राउत सर,जगदाळे सर,पत्रकार महेश यादव औंध,ज्योती गॅस एजन्सी रमेश चव्हाण, मुराद मुलांनी तसेच एसटी स्टँड महामंडळाचे अधिकारी वर्ग श्री माळी साहेब तसेच कर्मचारी राजा भगवंतराव जुनियर कॉलेज विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित या कार्यक्रमा वेळी होता.