समाज्यामधील नवीन पिढी जि कोणती ना कोणती कला आतामसात करण्याचा प्रयत्न करीत असतात
बरीच अशी गोर गरिबांची मुलं काहीना काही कला जोपसण्याचा प्रयत्न करीत असतात.
पण त्यांना योग्य दिशा मिळत नाही. योग्य तो प्ल्याटफॉर्म मिळत नाही.
त्यामुळे ती कला, ती मुलं ahe त्याच ठिकाणी राहतात
ते कधीही समाज्यापुढे येताना दिसत नाही
असल्याचं कलावंतानसाथी माझा प्लॅटफॉर्म मी खुला करीत आहे.
आपल्या अवती भवती असे ट्यालेंट जर असेल तर mla नक्की कळवा


संपर्क – 8975486412




