
…थोडा जनतेला पडलेला प्रश्न ????
औंध प्रतिनिधी — महेश यादव
औंध दि 5 — 1)कधी कधी आपण सहज विचार न करता बोलून जातो कि लाईट कधी येणार ?
2)खरंच वायरमन कामचुकार पणा करीत असतात?
3)काय यांना पाऊस आला कि लगेच लाईट घालवतात?
पण या लिखाणाचा दरम्यान जे चित्र तुम्ही पाहता त्याबद्दल आपण कधीतरी विचार करतो का
1) वायरमन हा एखाद्यावेळेस ठीक आहें कि काही गोष्टीमध्ये आळमडळम करीत असेल
2) एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाने मुळे त्या ठिकाणी जायला टाळा टाळ करीत असेल.
′
पण आपण असे कधी म्हणतो का कि वायरमन हा त्याचा संसार सोडून त्याच्या कामाच्या वेळेस हे रिस्की काम भर पावसामध्ये ही करीत असतो.
एखादा फिडर, लाईन चालू करण्यासाठी त्याला आयसुलेट करावे लागते त्यावेळेस त्याचा जीवही जाऊ शकतो. असे असतानाही तो जनतेला अंधारात न ठेवता तो रात्रीही जीवाची परवा न करता काम करीत असतो. त्यावेळेस आपण त्यावेळी नेहमी थोडा सय्यम ठेवला पाहिजे
का सय्यम ठेवला पाहिजे
कारण
वायरमन ज्यावेळेस लाईट जात असते त्यावेळेस कदाचित त्यावेळेस काहीतरी कामात असू शकतो
आणि त्याच वेळेस नागरिक काय करतात सारखे कॉल करून त्यांच्या कामात व्यत्यय आणायचे काम करतात
यात नेमके काय होते वायरमन काम करीत असतो त्यावेळेस काहीजण त्याच वायरमन ला कॉल करीत असतात. आणि जर कॉल नाही उचलला तर नागरिक त्याचा वेगळा आर्थ काढतात कि वायरमन काम चुकार पणा करत आहेत
काही कर्मचारी वागलता.
आपण एक साधा चांगलाही विचार या अस्या जीवघेणे काम करणाऱ्या आपल्या वायरमन बद्दल का करीत नाही???
याबद्दल तुमचे मत काय ????