खेल
औंध —औंध मध्ये ज्योतिबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन
श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे औंधमध्ये ज्योतिर्लिंग केसरी बैलगाडा मैदानाचे आयोजन दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले.

औंध —औंध मध्ये ज्योतिबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन
औंध प्रतिनिधी महेश यादव
श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे औंधमध्ये ज्योतिर्लिंग केसरी बैलगाडा मैदानाचे आयोजन दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले.
सदर मैदान हे “एक आदत एक बैल”असे असणार आहे यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 100001/, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 71001/, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 51001/, चतुर्थ क्रमांक बक्षीस 31001/, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस 21001/, सहाव्या क्रमांकाचे बक्षीस 11001/ तर सातव्या क्रमांकाचे बक्षीस 7001/ असे स्वरूप आहे,
सदर मैदान हे पिराचे माळ नांदोशी फाटा होऊन खबालवाडी रोड मौजे औंध तालुका खटाव जिल्हा सातारा येथे होणार आहे.
या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करते श्री ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी व समस्त औंध ग्रामस्थ हे आहेत.