Uncategorized
* सातारा जिल्हा सरपंच परिषद यांची ना. श्री. जयकुमार गोरे यांच्या कुटुंबिया समावेश सांत्वन भेट
सांत्वन भेट
औंध प्रतिनिधी – महेश यादव
सातारा जिल्हा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख , मा. श्री नंदकुमार तुळशीराम डोईफोडे सरपंच वाकळवाडी आणि विविध जिल्ह्यातील सरपंच पदाधिकारयासह ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री खटाव मानचे लोकप्रिय आमदार ना. श्री जयकुमार गोरे भाऊ आणि कुटुंबीय यांची सांत्वन पर भेट*
यावेळी प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, प्रदेश कोषाध्यक्ष आनंदराव जाधव, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार, कोर कमिटी अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, कोर कमिटी सदस्य जेडी टेमगिरे,सातारा जिल्हा महिला अध्यक्ष मेघाताई नलवडे, सातारा जिल्हापरिषद सभापती वनिताताई गोरे,सातारा जिल्हा सचिव शत्रुघन धनवडे,कोरेगाव तालुका उपाध्यक्ष गोविंद कदम, खटाव तालुका अध्यक्ष लालासाहेब माने, सातारा तालुका अध्यक्ष मेघा माने उपस्थित होते.