Uncategorized
औंध मध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा
औंध मध्ये निच व्यक्ती तुषार खरात याच्या अटके मुळे फटाके वाजवले व आनंद साजरा
औंध प्रतिनिधी–महेश यादव
दि 9 मार्च रोजी औंध मध्ये निच व्यक्ती तुषार खरात याच्या अटके मुळे फटाके वाजवले व आनंद साजरा
त्याने राज्याचे ग्रामविकास मंत्री ना जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर अक्षेपार्य विधाने व तब्बल 87 विरोधातील वार्ताकण करून त्यांची खालच्या पातळीत वर नाहक बदनामी केली व नको ते आरोप केले . आज तुषार खरात ला अटक झाली
- .
त्यामुळे मा. ना. जयकुमार गोरे समर्थार्थ औंध आणि औंध परिसरातील संतप्त कार्यकर्त्यांनी तुषार खरात यांस अटक केल्यामुळे सर्व ग्रामस्त औंध व पंच क्रोशीतील जनता व कार्यकर्ते यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला